Grape Crop Diseases: रोगांच्या प्रादुर्भावामध्ये पावसासोबतच तापमान महत्त्वाचे
Monsoon Weather Advisory: मॉन्सून महाराष्ट्रात पोहोचला असला तरी फक्त कोकण किनारपट्टीवरच मुसळधार पाऊस होत आहे. मुसळधार पाऊस सह्याद्री पार करून पश्चिम महाराष्ट्रात कधी पडणार, याचीच अजूनही सर्व जण वाट पाहत आहेत.
Temperature Plays a Key Role in Crop Diseases Along with RainfallAgrowon