Post Harvest ManagementAgrowon
ॲग्रो विशेष
Post Harvest Management: साठवणूक, वाहतुकीसाठी योग्य वातावरण
Fresh Produce Storage: गेल्या काही भागांमध्ये आपण फळे आणि भाजीपाला साठवणीच्या विविध तंत्रज्ञानाची माहिती घेतली. या तंत्रज्ञानामध्ये शेतीमालाभोवतीचे वातावरण योग्य ठेवण्यासाठी संदर्भात काळजी घेतली जाते.

