Technology on Wheels: ‘टेक्नॉलॉजी ऑन व्हील्स’ पुण्यात आज सुरू होणार
Artificial Intelligence: ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या ‘शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स’तर्फे आणि ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्याने ‘टेक्नॉलॉजी ऑन व्हील्स’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
Technology on Wheels for rural AI educationAgrowon