Tatyasaheb Kore Veterinary College: ‘तात्यासाहेब कोरे पशुवैद्यकीय महाविद्यालय वेगळेपणा जपेल’ : डॉ. विनय कोरे
Dairy Development: दुग्ध उत्पादन आणि पशुवैद्यकीय शिक्षण यांची प्रभावी सांगड वारणानगरमध्ये घालण्यात आली आहे. तात्यासाहेब कोरे पशुवैद्यकीय महाविद्यालय आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कार्यपद्धतीतून वेगळेपणा जपेल, असा विश्वास वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केला.
Warananagar Combines Dairy Development with Veterinary EducationAgrowon