Tamil Nadu Rain: तामिळनाडूत मुसळधार पाऊस, चेन्नई आणि चार जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी

Chennai School Closed: तामिळनाडूत ईशान्य मॉन्सून सक्रिय झाल्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. चेन्नईसह पाच जिल्ह्यांत २१ ऑक्टोबरला शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
Tamil Nadu Rain
Tamil Nadu Heavy Rain.(Agrowon)
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com