Tamil Nadu Agri Market: तमिळनाडूत टोमॅटो, कांद्यासाठी किंमत आधार योजना
Kimmat Aadhar Yojana: तमिळनाडू सरकारने गुरुवारी (ता. ६) २०२६-२७ चा कृषी अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. टोमॅटो आणि कांद्याचे बाजारभाव कोसळल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी 'किंमत आधार योजना' जाहीर करण्यात आली आहे.
Price Protection for Tomato and Onion Farmers in tamil Nadu