Tamarind Seed Powder: चिंचोका पावडरीमुळे पाण्यातील मायक्रो प्लॅस्टिक दूर

Microplastics Remove in Water: चिंचोक्यामध्ये नैसर्गिक पॉलिमर आहेत. चिंचोका पावडरीमुळे मायक्रो प्लॅस्टिक आकर्षित होऊन कोयागुलेशन प्रक्रिया घडते. या पुंजक्याला चुंबकीय गुणधर्म मिळतील असे घटक मिसळून पाण्यातून मायक्रो प्लॅस्टिक गोळा करण्याबाबत राजस्थानमधील अव्याना, अरियाना आणि विवान या दहावीच्या विद्यार्थ्यांनी संशोधन केले. याचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे.
Tamarind Seed Powder to Remove Microplastics from Water
How tamarind seed powder helps remove microplastics from waterAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...