Supreme CourtAgrowon
ॲग्रो विशेष
Local Body Election 2025: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींसाठी "सुप्रीम अल्टिमेटम"; दिली ३१ जानेवारीपर्यंतची डेडलाईन
Supreme Court Order: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात मुदतवाढीचा अर्ज सादर केला होता. आज (ता. १६) सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने निवडणूक आयोगाला सर्व निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे आदेश दिले आहेत.