Cockroach Janata Party: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर कॉकरोच जनता पार्टीचा मोठा निर्णय; ५ सप्टेंबरचा मोर्चा घेतला मागे

Central Government Assurance: दिल्लीत जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनात आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक आश्वासन केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने ५ सप्टेंबरला होणारा मोर्चा मागे घेतल्याचं जाहीर केलं.
Cockroach Janata Party
Supreme Court Order: Cockroach Janata Party Calls Off September 5 Protest MarchAgrowqon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com