Sugarcane Management: अतिवृष्टिबाधित ऊस पिकाचे व्यवस्थापन
Sugarcane Waterlogging Issue: मागील काही दिवसांत झालेल्या अचानक झालेल्या पावसामुळे अतिवृष्टीची स्थिती राज्यातील विविध भागांत दिसून आली. शेतात पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे त्याचे ऊस पिकाच्या वाढीवर, उत्पादनक्षमता व गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते.