Sugarcane Crop Management: अवर्षणग्रस्त परिस्थितीत उसाचे व्यवस्थापन
Agriculture Tips: राज्यातील सध्याचा उन्हाळी हंगाम, त्यामुळे वाढत असलेले तापमान, बाष्पीभवनाचा तसेच उत्सर्जनाचा वाढणारा वेग, पीकवाढीची जोमदार अवस्था, पाण्याचे दुर्भिक्ष आणि पिकाला पडत असलेला ताण या सर्व बाबींमुळे ऊस पीक वाढीवर परिणाम होत आहे.
Sugarcane Management in Drought Conditions: Tips to Reduce Water StressAgrowon