Sugarcane Cutting Charges: शेतकऱ्यांना आता स्वतः ऊस तोडणीचा पर्याय; साखर आयुक्तालयाकडून कारखानानिहाय खर्च जाहीर
Sugar Commissionarate Announcement: साखर आयुक्तालयाने २०२५-२६ च्या गाळप हंगामातील राज्यातील साखर कारखान्यांचा प्रत्यक्ष ऊसतोडणी व वाहतूक खर्च जाहीर केला आहे.
Sugarcane harvesting costs announced factory wise in MaharashtraAgrowon