Sterile Insect Technology: फळमाशीवर मात करण्यासाठी ‘वंध्य कीटक तंत्रज्ञान’
Fruit Crop Protection: आंबा, पेरू, डाळिंब, संत्री, पपई, चिकू, सीताफळ, केळी, अंजीर यांसारख्या अनेक फळ पिकांमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव हा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. फळमाशीच्या अळीमुळे फळे आतून खराब होतात, उत्पादनाची गुणवत्ता घसरते आणि बाजारभावावरही परिणाम होतो.
Sterile insect technique for fruit fly controlAgrowon