Dairy Development: विकसित महाराष्ट्र २०४७साठी राज्यस्तरीय दुग्धव्यवसाय अभ्यास समिती स्थापन; मंत्री अतुल सावे यांची माहिती
Vikasit Maharashtra 2047: राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने राज्यस्तरीय अभ्यास समिती स्थापन केली आहे.