Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Mahavitaran Award : अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर व महेंद्र ढोबळे, सहायक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले या वेळी उपस्थित होते.
Electricity Connection
Electricity ConnectionAgrowon

Nagar News : महावितरणच्या सर्व ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेले नाशिक परिमंडलातील ७१ यंत्रचालक व तंत्रज्ञांचा वर्षभरातील विशेष कार्याबद्दल गुणवंत कामगार म्हणून मुख्य अभियंता व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्प देऊन आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला.

अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर व महेंद्र ढोबळे, सहायक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले या वेळी उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त कर्मचारी- यंत्रचालकाची नावे व कंसात ३३/११ उपकेंद्र- रविकांत सरोवरे (सावेडी), कैलास लांडे (वडाळा), दत्तात्रेय वर्पे (लिंगदेव), भाऊसाहेब पिसे (घोगरगाव), बाळासाहेब कडनोर (अरडगाव). तंत्रज्ञ नावे व कंसात कक्ष कार्यालय - सुजित दवंगे (कोपरगाव ग्रामीण,

Electricity Connection
Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

मणिराम साबळे (संगमनेर शहर), कल्पना गडगे (निमगावजाळी), किरण सैद (चासनळी), लालू हिले (राजुर ग्रामीण), महेश कहाळे (शिर्डी शहर), वैभव देशमुख (अकोले ग्रामीण), साहेबराव शिंदे (मढेवडगाव), जयेश बागूल (श्रीगोंदा शहर), दादासाहेब गावडे (कर्जत), किसन गोडसे (अरणगाव),

Electricity Connection
Electricity Use : सोलापूर जिल्ह्यात दररोज १२८० मेगावॉट विजेचा वापर

देविदास चिंधे (टाकळीभान), तन्वीर शेख (वांबोरी), विश्वास शिंदे (बाभळेश्वर), नरेंद्र फेगडे (देवळाली प्रवरा २), प्रभाकर गवळी (घोडेगाव शहर), रवी कांबळे (नेवासा शहर), कैलास पाचपुते (शेवगाव ग्रामीण),

अरुण दहिफळे (तिसगाव शहर), विनोद सोनवणे (माळीवाडा), अजिंक्य कुलकर्णी (फकिरवाडा), प्रवीण रेडेकर (वाकळी), धोंडिभाऊ बिलबिले (पारनेर), संदीप जाधव (नगर).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com