Soybean Procurement: दोन महिन्यांत सोयाबीनची केवळ ३८७ शेतकऱ्यांकडून खरेदी
Farmers Issues: केंद्र शासनाने हमीभाव जाहीर करीत सबएजंट केंद्रांकडून सोयाबीन खरेदीस सुरुवात केली. जिल्ह्यात खरेदीसाठी नऊ हमीभाव केंद्रे सुरू केली. १७८७ शेतकऱ्यांनी नोंदणीही केली.