Soybean Procurement: ‘मार्केटिंग फेडरेशन’कडून आठ हजार क्विंटलवर सोयाबीनची खरेदी
Farmer Support: सहकारी पणन महासंघ (को-ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन) अतंर्गंत परभणी जिल्ह्यातील ६ आणि हिंगोली जिल्ह्यातील ७ हमीभाव (प्रतिक्विंटल ५३२८ रुपये) केंद्रावर ४५१ शेतकऱ्यांच्या ८ हजार २१८ क्विंटल सोयाबीनची खरेदी खरेदी करण्यात आली.