MSP Soybean: दोन्ही जिल्ह्यातील आधारभूत केंद्रावर सोयाबीन खरेदीने वेग घेतला तरी मेसेज पाठवलेल्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी झाली आहे. मध्यंत्तरी बारदाना तुटवड्याचा अपवाद सोडला तर दोन्ही जिल्ह्यातील केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी पुढे येत आहे.