Soybean Market: जालन्यात अद्याप फक्त नोंदणी; बीडमध्ये तीन ठिकाणी खरेदी
Soybean Procurement: मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सोयाबीन खरेदीसाठी जालना जिल्ह्यात ७ केंद्र सुरू करण्यात आली, त्यावर फक्त नोंदणी झाली. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात २१ केंद्रे देण्यात आली.