Soybean Farmers Protest: सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी, 'स्वाभिमानी'चे गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन
Kolhapur News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) प्रांत कार्यालयासमोर सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
'स्वाभिमानी'चे गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन. (Agrowon)