Soybean Procurement: नांदेड जिल्ह्यात ‘कृषी पणन’च्या केंद्रावर सोयाबीन खरेदी खडलेलीच
Soybean Market: नांदेड जिल्ह्यात नाफेडमार्फत मंजूर झालेल्या ५३ खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी नोंदणी झाली असली तरी प्रत्यक्ष सोयाबीन खरेदीला अपेक्षित गती मिळत नाही.