Soybean Prices: नांदेडमध्ये प्रक्रिया उद्योगांचे सोयाबीन दर ‘एमएसपी’नजीक
Farmer Decision: नांदेड जिल्ह्यात सोयाबीन प्रक्रिया उद्योगांकडून शेतकऱ्यांना देण्यात येणारे दर किमान हमीभावाच्या जवळ पोहोचले आहेत. परिणामी, शासकीय खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.