MSP Procurement: नांदेड जिल्ह्यात शासकीय
खरेदी केंद्रांना मिळेना गती
Soybean Purchase: केंद्र शासनाच्या हमी दरानुसार जिल्ह्यात ५० ठिकाणी सोयाबीनसाठी किमान हमीदर दरानुसार खरेदी केंद्रांना मान्यता मिळाली आहे. या खरेदी केंद्रावर २४ हजार ६३९ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे.