Soybean Procurement: हमीभावात सोयाबीन खरेदीसाठी नागपुरात नऊ केंद्रांना मंजुरी
Farmers Relief: सोयाबीनसह कडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. केंद्र शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत १५ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू होत असून, नागपूर जिल्ह्यात एनसीसीएफकडून नऊ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.