Sonalika CNG Tractor: इंधन खर्चात बचत आणि पर्यावरणपूरक असा सोनालिकाचा सीएनजी/ सीबीजी ट्रॅक्टर लाँच; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
India Tractor Launch: शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात आणि स्वच्छ ऊर्जेवर चालणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाची भेट मिळाली आहे. सोनालिका ट्रॅक्टर्सने देशातील पहिला सीएनजी/ सीबीजी ट्रॅक्टर लाँच करत शाश्वत शेतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.