CM Samruddha Panchayat Raj: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजमधील ३३ गावांची होणार फेरतपासणी
Village Audit: ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’अंतर्गत गुणदानात गैरप्रकार आणि राजकीय हस्तक्षेप झाल्याच्या तक्रारींची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे.
33 Villages in Solapur to Undergo Fresh VerificationAgrowon