Illegal LPG Supply Action: गॅस एजन्सीसमोर गर्दी केल्यास कठोर कारवाई
Government Rules For Gas Agencies: सोलापूर जिल्ह्यातील गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी होणारी गर्दी आणि अवैध गॅस पुरवठा यावर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कठोर भूमिका घेतली आहे.
Strict Action Ordered Against Illegal LPG Supply in SolapurAgrowon