Solapur KVK: ‘केव्हीके’च्या तंत्रज्ञान प्रसारातून वाढली उत्पादकता
Agriculture Technology: सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्राने (KVK) सततच्या संशोधन, प्रात्यक्षिके आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानामुळे पिकांची एकरी उत्पादकता लक्षणीय वाढवली आहे. सुधारित वाण, तंत्रज्ञान प्रसार आणि बाजारपेठ दुवा निर्माण करून केव्हीकेने शेतकऱ्यांच्या शेती व्यवस्थापनाला नवी दिशा दिली आहे.