Weather Technology Workshop: काळवाडीत स्मार्ट हवामान तंत्रज्ञान कार्यशाळा
Agriculture Innovation: काळवाडी (ता. जुन्नर) येथे डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी, शाश्वत फार्मिंग फाउंडेशन व ग्रामपंचायत काळेवाडी यांच्या वतीने स्मार्ट हवामान तंत्रज्ञान कार्यशाळेचे सोमवारी (ता. १०) आयोजन केले होते.