Soybean Rate: सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाचा निर्णय; हमीभावाने खरेदीच्या मर्यादेत वाढ
Soybean Procurement: हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी कृषी विभागाने वाढीव सुधारित उत्पादकता जाहीर केली आहे. पण केंद्राकडून १८ लाख ५० हजार टन उद्दीष्टाला मंजुरी मिळून दीड महिना झाला, पण सोयाबीन खरेदीला वेग आलेला नाही.