Silk Farming: दुष्काळी दिवड गावाने केली रेशीम बीजकोषांची शेती
Farmer Success: सातारा जिल्ह्यात माण या दुष्काळी तालुक्यातील दिवड गावातील शेतकरी काही वर्षांपूर्वा एकत्र आले.त्यांना आपल्या शेतीला रेशीम व्यवसायाचा हुकमी आधार मिळाला. आज रेशीम शेतीतील सर्वात जबाबदारीचे व महत्त्वाचे बीजकोष निर्मितीचे काम हे शेतकरी करीत आहेत.