Drip Irrigation System: शेडनेट हाउसमधील ठिबक सिंचन प्रणाली
Shade Net Farming: ठिबक प्रणालीमध्ये पाण्याचा स्रोत ते पाइपलाइन यामधील फिल्टर, व्हॉल्व्ह, प्रेशर कंट्रोल आणि फर्टिगेशन युनिटचा संच म्हणजे कंट्रोल हेड. कंट्रोल व्हॉल्व्ह हा ठिबक सिंचन प्रणालीचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
Importance of Drip Irrigation Systems in Shade Net HousesAgrowon