Self Reliant Farming: स्वावलंबी शेतीतून सामाजिक परिवर्तनाकडे...
Women Empowerment: अर्ध्या एकरावर सुरू झालेला स्वावलंबी प्रयोग आता केवळ शेतीपुरता मर्यादित राहिलेला नाही; तो आपल्या शेतीवरील, बियाणांवरील, निर्णयप्रक्रियेतील हक्क मिळवण्याचा प्रवास आहे.
From Self-Reliant Farming to Social Change: Women Lead the WayAgrowon