Seed Industry: कमी क्षेत्रात अधिक उत्पादन हेच बियाणे उद्योगाचे उद्दिष्ट
Agriculture Innovation: शेतीमधील वाढते खर्च, हवामान बदल आणि संशोधनाधारित नवीन वाण यामुळे बियाणे उद्योगात मोठे बदल होत आहेत. कमी क्षेत्रातून अधिक उत्पादन मिळवणे हेच आज बियाणे उद्योगाचे प्रमुख उद्दिष्ट असून, शेतकऱ्यांनी योग्य बियाण्यांची निवड करणे अधिक महत्त्वाचे बनले आहे.