Dairy Development Project: विदर्भ-मराठवाड्यात ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू: नितीन गडकरी
Vidarbha Marathwada Update: विदर्भातील ११ आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमध्ये नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) आणि मदर डेअरीच्या सहकार्याने दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे.