Khet Bachao Abhiyan: शेतीच्या सुपीकतेसाठी ‘शेत वाचवा’ अभियान: केंद्रीय कृषिमंत्र्यांची घोषणा
Agriculture Minister Shivrajsingh Chauhan: केंद्रीय कृषिमंत्री तसेच शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. ५) झालेल्या बैठकीत याबाबतची घोषणा करण्यात आली.