Satara DCC Bank Election : सातारकरांचा कौल! जिल्हा बँकेत भाजपची मुसंडी; ९ जागांवर विजय!

Election Results : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत संचालकांच्या १२ जागांसाठी मंगळवारी (ता.३) झालेल्या मतमोजणीत पाच जागा जिंकत राष्ट्रवादीने आघाडी घेतली, तर भाजपला चार आणि शिवसेनेला तीन जागांवर यश मिळाले. यापूर्वी बिनविरोध झालेल्या नऊ जागांपैकी पाच जागा भाजपला, तीन राष्ट्रवादीला, तर एक जागा शिवसेनेला मिळाली आहे.
Satara DCC Bank Election
BJP Emerges Single Largest Party with Historic 9 Seats!Agrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...