Satara Bank Election Results: सातारा जिल्हा बँकेत महायुतीची सत्ता कायम; भाजप ९, राष्ट्रवादी ८, शिंदेसेना ४ जागांवर विजयी
Satara Politics: सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. बँकेच्या एकूण २१ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महायुतीने आपले वर्चस्व कायम राखले आहे.
Mahayuti Retains Control of Satara District Central Cooperative BankAgrowon