MP Sanjay Raut on India US Trade DealAgrowon
ॲग्रो विशेष
India US Trade Deal: अमेरिकेने भारत जवळजवळ विकत घेतला; भारत-अमेरिका व्यापार करारावर संजय राऊतांची जोरदार टीका
Sanjay Raut statement: भारत–अमेरिका व्यापार करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

