Sangli District Bank: सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पडळकर, घोरपडे आणि संजय पाटील विजयी
Election Results: सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी खासदार संजय पाटील यांनी बाजी मारली.
Setback for Rohit Patil Group in Sangli District Bank ElectionsAgrowon