Fish Processing: मत्स्य प्रक्रिया, मूल्यवर्धनातील संधी
Sustainable Fisheries: आधुनिक प्रक्रिया तंत्रज्ञानामुळे माशांचे मूल्यवर्धन होऊन देशांतर्गत मागणी पूर्ण होते आणि जागतिक बाजारपेठेत निर्यातीचे नवे मार्ग खुलतात. यामुळे रोजगार, उद्योजकता आणि परकीय चलनवाढ यांना मोठा हातभार लागतो.