Green Village: पर्यावरण संवर्धनाचा आदर्श बनलेले पुनर्वसित डिचोली
Sustainable Development: एकेकाळी सातारा जिल्ह्यात कोयना नदीकाठच्या डिचोली गावाचे कऱ्हाड तालुक्यातील सदाशिव गडाच्या पायथ्याशी पुनर्वसन करण्यात आले. इथल्या अनेक अडचणींशी सामना करीत ग्रामस्थांनी एकी दाखवत पर्यावरणपूरक उपक्रम राबवले.