Dr. Ramchandra Sable : डॉ. रामचंद्र साबळे यांचा सन्मान

Dr. Ramchandra Sable Honored by SAMA : ‘साउथ आशिया मेट्रोलॉजिकल असोसिएशन’ (सामा) आणि ‘बिर्ला इस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सॅटेलाइट मेट्रोलॉजी’ या अभ्यासक्रमाचे आयोजन केले होते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
Dr. Ramchandra Sable
Dr. Ramchandra SableAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘साउथ आशिया मेट्रोलॉजिकल असोसिएशन’ (सामा) आणि ‘बिर्ला इस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सॅटेलाइट मेट्रोलॉजी’ या अभ्यासक्रमाचे आयोजन केले होते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल त्यांना प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

Dr. Ramchandra Sable
Weekly Weather : राज्यात अल्प पावसाची शक्यता

या अभ्यासक्रमासाठी जगभरातील सुमारे ८० देशांतील हवामान शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदविला होता. डॉ. साबळे यांनी २०२१ मध्ये दक्षिण आशिया खंडातील कृषी हवामान शास्त्रज्ञांचा मंच स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला.

Dr. Ramchandra Sable
Maharashtra Rain : राज्यात १० जिल्ह्यांमध्ये गारपीटीची शक्यता; अनेक भागात वादळी पावसाचा अंदाज

प्रख्यात हवामान शास्त्रज्ञ, कृषी हवामान तज्ज्ञ आणि खरा पाऊस सांगणारा हक्काचा माणूस म्हणून महाराष्ट्रात त्यांना ओळखले जाते. वृत्तपत्रात लेखन करणे, विविध वाहिन्यांद्वारे बातम्यांमधून कृषी व हवामानाची माहिती देण्याचे काम ते गेले अनेक वर्षे करीत आहेत.

हवामान शास्त्रातील लांब पल्ल्याचे पावसाचे अंदाजे देण्याचे राष्ट्रीय पेटंट त्यांना मिळाले आहे. तसेच शेणखत, कंपोस्ट खत, प्रेसमड, सिटीकंपोस्टपासून उत्तम दर्जाचे फॉस्पो मॅन्यूअर बनविण्याच्या शोधाचे राष्ट्रीय पेटंट त्यांच्या नावावर आहे. कृषी व हवामान शास्त्राचे ते प्रख्यात शास्त्रज्ञ आहेत. हवामान बदलाच्या काळात त्यांच्या पावसाच्या अंदाजाची विश्वासार्हता वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com