Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गावरून राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप; तर सतेज पाटील यांची सरकारवर टीका
Expressway controversy : शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आणणाऱ्या जुलमी सरकारचा जाहीर निषेध करत सतेज पाटील यांनी निशाणा साधला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तिपीठ महामार्गातून ५० हजार कोटींचा ढपला करत असल्याचा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला.