Rajendra Pawar Contribution: राजेंद्र पवार यांचे कार्य प्रेरणादायी : नितीन गडकरी
Agricultural Development: ‘‘शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचविणे, शेतीतील नव्या प्रयोगांची माहिती देणे आणि शेतीला विज्ञानाधिष्ठित दिशा देण्यासाठी राजेंद्र पवार यांनी केलेले सातत्यपूर्ण कार्य प्रेरणादायी आहे.