Voter Fraud: महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघात मते वाढवली, निवडणूक आयोग मत चोरांसाठी काम करते; राहुल गांधी
Election Commission: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवत देशात मत चोरी होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मतदारसंघांची उदाहरणे देत त्यांनी मतदार यादीत फेरफार आणि कृत्रिम मतवाढ झाल्याचा दावा केला.