Rahul Gandhi Demands: धर्मेंद्र प्रधान यांनी युवकांची माफी मागत राजीनामा द्यावा : राहुल गांधी
Indian Politics: ‘‘आपल्या अधिकारांची मागणी करणाऱ्या कोट्यवधी विद्यार्थ्यांना केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘दहशतवादी’ म्हणून संबोधले आहे. यातून सरकारचा अहंकार दिसून येतो.
Rahul Gandhi Demands Apology and Resignation of Dharmendra PradhanAgrowon