Women in Agriculture: निसर्गाच्या प्रयोगशाळेतून घडलेली ‘बीजमाता’
Womens Day 2026: संकरित बियाण्यांच्या गराड्यात हरवत चाललेले देशी वाण त्यांनी केवळ शोधली नाहीत, तर ती संकलित करून वाढविलीसुद्धा. आज जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांच्या वाटचालीविषयी साधलेला हा संवाद.
Beej Mata Rahibai Popere success story IndiaAgrowon