Crop Damag Compensation: रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने मदत द्यावी
Rabi Crop Damage: रब्बी हंगामादरम्यान फेब्रुवारी महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना राज्य सरकारने मदत द्यावी अशी मागणी भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी बुधवारी (ता. ११) विधानसभेत केली.
Nanded Farmers Seek Compensation After Rabi Crop DamageAgrowon