Soybean Procurement: बीड जिल्ह्यात ३१ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी
Procurement Centers: बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या सोयाबीन खरेदी मोहिमेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २१ केंद्रांवरून आतापर्यंत १५३५ शेतकऱ्यांकडून तब्बल ३१ हजार १७२ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.